Sunday, January 17, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीवर फडणवीसांनी साधला निषाणा

ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीवर फडणवीसांनी साधला निषाणा

Related Story

- Advertisement -

२८ नोव्हेंबर रोजी ठाकरे सरकार अर्थात महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने शनिवारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. राज्य सरकारचा वर्षभरातील लेखा-जोखा सादर करून एका वर्षांच्या कारभाराची पोलखोल केली. यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ‘ठाकरे सरकारची काळी पत्रिका’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.

- Advertisement -