हा सर्व भारतीयांच्या एकजुटीचा निर्णय

Mumbai
देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्या प्रकरणावरील सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले आहे.हा निकाल म्हणजे सर्व भारतीयांच्या एकजुटीचाच निर्णय आहे, असे फडणवीस म्हणाले.