मुंबईच्या बाबूलनाथ मंदिरात भक्तांची गर्दी

Mumbai

आज २१ फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी करण्यात येत आहे. सकाळपासूनच मुंबईकरांनी दर्शन घेण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते आहे. रात्री पासून देशभरात भक्तीमय वातावरण दिसून येत आहे. यानिमित्ताने मुंबईच्या बाबूलनाथ मंदीरात पुजा संपन्न झाली. यावेळी भावीकांनी बबूलनाथ मंदिरात गर्दी केली.