दीड डझन मंत्र्यांना वगळा – धनंजय मुंडे

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सत्ताधारी भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला.