दिव्यांग विद्यार्थ्यांची वारी

Mumbai

येत्या १२ जुलैला आषाढी एकादशी आहे. या निमित्ताने मुंबईमध्ये अवयवदान आणि पर्यावरण यासाठी दिंडी काढली गेली. परळच्या पोयबावाडी या पालिका शाळेतील विशेष विद्यार्थ्यांची ही विशेष वारी होती. या दिंडीच्या माध्यमातून ते अवयवदानाबाबतीत सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here