विठूमाऊलीची वंदन करणारी अनोखी दिंडी चित्रातून

Mumbai

आज आषाढी एकादशी याच दिवशी ग्यानबा तुकारामांच्या गजरात महाराष्ट्र दुमदुमून जायचा. मागील वर्षापर्यंत हे चित्र वाढतच गेले. पण आज कोरोना महामारीच्या संकंटात भयानक संकंटाची सावली असताना पंढरपूरची वारी रद्द झाली आहे. त्यामुळे  लालबागच्या गुरूकूल स्कूल ऑफ आर्टच्या शिक्षक, पालक आणि बालचित्रकाराने विठूमाऊलीची वंदन करणारी अनोखी दिंडी चित्रातून व नृत्यातून काढली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here