घरव्हिडिओलोकांचे प्रश्न तळमळीने मांडणारा, त्यासाठी किमंत मोजणारा होता जॉर्ज फर्नांडिस | दिनू...

लोकांचे प्रश्न तळमळीने मांडणारा, त्यासाठी किमंत मोजणारा होता जॉर्ज फर्नांडिस | दिनू रणदिवे

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ असलेले पत्रकार दिनू रणदिवे यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्या आठवणींना उजाळा दिला. जॉर्ज यांनी जी आंदोलने केलीत, त्याचे प्रत्यक्ष वार्तांकन दिनू रणदिवे यांनी केले होते. मग तो १९७४ चा रेल्वे बंद असो किंवा महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढ आंदोलन असो… एक माणूस आणि कामगार नेता म्हणून जॉर्ज फर्नांडिस नेमके कसे होते, हे सांगतायत दिनू रणदिवे…

- Advertisement -