पोलिसांच आयुष्य उलगडून दाखवणारा लालबत्ती

Mumbai

कारगील विजयी दिवशी म्हणजेच २६ जूलैला लालबत्ती हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नेमका हा चित्रपट कसा आहे? या चित्रपटाचा क्लायमॅक्स कसा शूट झाला या विषयी सांगत आहेत दिग्दर्शक