घरव्हिडिओनाल्यात पडलेल्या वासराला वाचवलं

नाल्यात पडलेल्या वासराला वाचवलं

Related Story

- Advertisement -

ठाण्यातील शास्त्रीनगर येथे एका नाल्यात  गाईचे वासरू (पाडा, वय ५ वर्ष) पडले होते. यावेळी आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी आणि ठाणे अग्निशमन दलाचे कर्मचारी तसेच कोंडवाडा विभागाचे कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची शिकस्त लावून सदर वासराला १  हायड्राच्या मदतीने सुखरूपपणे बाहेर काढले. या वासराच्या पायाला दुखापत झाली असल्याने पुढील उपचाराकरिता त्याला ब्रम्हांड पशू वैद्यकीय दवाखान्यात दाखल केले आहे.

- Advertisement -