Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ इबोलापेक्षाही घातक ठरणार हा विषाणू

इबोलापेक्षाही घातक ठरणार हा विषाणू

Related Story

- Advertisement -

जगभरात कोरोना विषाणुने थैमान घातले असून अनेक देश सध्या या विषाणुच्या संकटाचा सामना करत आहेत. त्यातच जगात आता नव्या ‘डिजीज एक्स’ या विषाणुचा धोका असल्याचा दावा एका शास्त्रज्ञाने केला आहे. पण नेमका विषाणू काय आहे, हे या  व्हिडिओच्या माध्यामातून पाहणार आहोत.

- Advertisement -