दिवाळी २०१८ | आदिवासी पाड्यात अशी साजरी करतात दिवाळी

Mumbai

मुरबाडपासून ३६ किमी अंतरावर असलेल्या पारधवाडी या आदिवासी पाड्याला भेट  दिली. दिवाळीचा कोणताच झगमगाट इथे पाहायला मिळाला नाही  किंवा फराळाचा घमघमाटही आला नाही. इथल्या घरी गेल्यानंतर दिवाळी त्यांच्यासाठी काय हे जाणून घेण्याचा आम्ही केलेला प्रयत्न

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here