Tuesday, January 19, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ विरोधी पक्षाने कोरोनाचे राजकारण करू नका

विरोधी पक्षाने कोरोनाचे राजकारण करू नका

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोणताही अनुभव नसताना त्यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतली. प्रशासनाचा भाग त्यांनी कधी पाहिला नसतानाही समजून घेऊन निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे त्यामुळे मुख्यमंत्री फिरत नाहीत हे धादांत खोटे आहे. विरोधी पक्षाने याचे राजकारण करू नये, असा टोला अशोक चव्हाण यांनी विरोधी पक्षाला लगावला.

- Advertisement -