तौफिक कुरेशी यांच्या उपस्थितीत रंगला म्युझिक लॉन्च सोहळा

Mumbai

“डोंबिवली रिटर्न” जे जातं…तेच परत येतं? या चित्रपटाच्या भन्नाट ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. ट्रेलरनंतर आता चित्रपटाची गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. येत्या २२ फेब्रुवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here