घरव्हिडिओभारतीय नावं घेताना ट्रम्प यांच्या तोंडाचा झाला चंबू!

भारतीय नावं घेताना ट्रम्प यांच्या तोंडाचा झाला चंबू!

Related Story

- Advertisement -

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या दोन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर झालेल्या भाषणात त्यांनी अनेक भारतीय नावांचा उच्चार केला. पण त्यांनी केलेला उच्चार नक्की त्याच भारतीय नावांचा होता का? असाच प्रश्न कदाचित उपस्थितांना पडला असावा!

- Advertisement -