छत्रपतींचा खरा इतिहास अमोल कोल्हेंनी दाखवला

Mumbai

डॉ. अमोल कोल्हे यांनी आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारून खऱ्या अर्थाने इतिहास पुढे आणण्याचे काम केले आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.