‘या’ देवस्थानाच्या दर्शनासाठी ‘अशी’ करा ऑनलाईन नोंदणी

धार्मिक स्थळामध्ये प्रवेश करुन पूजा अर्चा करण्यास शासनाने मुभा दिल्यानंतर राज्यातील अनेक मंदिरे पाडव्याच्या मुहूर्तावर भक्तांसाठी खुली करण्यात आली आहे. मात्र, मंदिरात प्रवेश करण्यासाठी इपास बंधनकार असणार आहे. तर काही ठिकाणी ठराविक संख्येने लोकांना प्रवेश मिळणार आहे. पण, हे इपास नेमके कुठे मिळणार जाणून घेऊया.