इअरफोन्समुळे वाढतायत कानाचे विकार

लॉकडाऊनच्या काळात अनेक महिने वर्क फ्रॉर्म होम सुरू आहे. मुलांचा अभ्यासही ऑनलाइन सुरू आहे.  त्यामुळे सतत कानात इअरफोन्स घालून बसावे लागते. सतत इअरफोन्सच्या वापरामुळे कानाच्या इन्फेक्शनचा धोका वाढला आहे.