घरव्हिडिओविकासाच्या आकडेवारीवरुन मुख्यमंत्री आणि सुप्रिया सुळे यांच्यात दावे-प्रतिदावे

विकासाच्या आकडेवारीवरुन मुख्यमंत्री आणि सुप्रिया सुळे यांच्यात दावे-प्रतिदावे

Related Story

- Advertisement -

विकासाच्या आकडेवारीवरुन मुख्यमंत्री आणि सुप्रिया सुळे यांच्यात दावे-प्रतिदावे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्थव्यवस्थेवरून भाजप सरकारवर टीका केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या टीकेला उत्तर दिले. राज्यात सर्वात जास्त गुंतवणूक झाली असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांचे दावे खोडून टाकत पुन्हा भाजपवर पलटवार केला.

- Advertisement -