घरव्हिडिओनिसर्ग चक्रीवादळ धडकताच वाऱ्यांचा वेग वाढला

निसर्ग चक्रीवादळ धडकताच वाऱ्यांचा वेग वाढला

Related Story

- Advertisement -

राज्यातील कोकण किनारपट्ट्यांवर निसर्ग चक्रीवादळाने धडक दिली असून ताशी ११० किमी वेगाने वाहणाऱ्या शक्तिशाली वाऱ्यामुळे ठिकठिकाणी अतिवृष्टी आणि जोरदार वारे वाहताना दिसत आहेत. अगदी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, अलिबाग, उरण, पालघर पासून मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर तसेच विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. सोसाट्याचा वारा असल्याने अनेक ठिकाणी झाडं कोलमडून पडली असून काही घरांचे पत्रेही उडाले आहेत.

- Advertisement -