‘एक सांगायचंय’ चित्रपटातून उलगडणार पालक आणि मुलांमधलं नातं

MUMBAI

16 नोव्हेंबरला ‘एक सांगायचंय’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून दोन पिढ्यांमधले वाद आपल्यासमोर येतात. या चित्रपटात मुख्य भूमिका कोणत्या आहेत? हे जाणून घेऊयात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here