या कलाकारांना तुम्हाला…’एक सांगायचंय’!

MUMBAI

पालक आणि मुलांच्या नात्याची हळवी गोष्ट एक सांगायचंय… अनसेड स्टोरी या मराठी चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी अभिनेता लोकेश गुप्ते पहिल्यांदाच दिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. तर बॉलीवूडमधील सशक्त अभिनेता के के मेनन या चित्रपटातून मराठीत पदार्पण करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here