घरव्हिडिओएकनाथ खडसेंच्या मनगटावर 'घड्याळ'

एकनाथ खडसेंच्या मनगटावर ‘घड्याळ’

Related Story

- Advertisement -

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला रामराम ठोकत थेट पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत मनगटावर घड्याळ बांधले.

- Advertisement -