घरव्हिडिओइलेक्ट्रिक बस तशी चांगली; पण ऑनस्ट्रीट पार्किंगने मारली

इलेक्ट्रिक बस तशी चांगली; पण ऑनस्ट्रीट पार्किंगने मारली

Related Story

- Advertisement -

बहुचर्चित इलेक्ट्रिकल बस चाचणीच्या निमित्ताने शहरातील रस्त्यांवरून फिरवण्यात आली खरी; मात्र ऑन रोड पार्किंगमुळे रस्ते अरुंद झाल्याने बस चालकाला तारेवरची कसरत करावी लागली.

- Advertisement -