Saturday, January 16, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ प्रताप सरनाईक यांच्यानंतर ईडीच्या रडारवर शिवसेनेचे नेते

प्रताप सरनाईक यांच्यानंतर ईडीच्या रडारवर शिवसेनेचे नेते

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज कारवाई करत सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या. ही कारवाई राजकीय हेतून करण्यात आल्याचा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला आहे. तर शिवसेनेच्या आणखी तीन नेत्यांना ईडीकडून नोटीस पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ईडी कारवाईचा ‘प्रताप’ या विषयावर माय महानगरचे संपादक संजय सावंत आणि राजकीय विश्लेषक राजेश कोचरेकर यांनी केलेले भाष्य…

- Advertisement -