गोष्ट बेन स्टोक्सची | जेव्हा इंग्लंडच्या हातून वर्ल्डकप गेला

Mumbai

क्रिकेटच्या जन्मदात्यांनी तब्बल ४४ वर्षांनंतर वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. बेन स्टोक्सच्या जबरदस्त खेळीमुळेच त्यांना हा वर्ल्डक जिंकता आला. मात्र याच बेन स्टोक्समुळे २०१६ साली इंल्डंला T20 वर्ल्डकपमध्ये पराभूत व्हावे लागले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here