Saturday, August 8, 2020
Mumbai
29.1 C
घर व्हिडिओ प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सरोज खान

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सरोज खान

Mumbai

प्रसिद्ध आणि ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक सरोज खान यांचे निधन झाले. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंदी सिनेसृष्टीत अवघ्या वयाच्या तिसऱ्या वर्षी पदार्पण करणाऱ्या सरोज खान यांनी २००० हून अधिक नृत्यांचे दिग्दर्शन केले. चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री माधुरी दीक्षित, श्रीदेवी, ऐश्वर्या राय, करिना कपूर यांच्या गाण्यांवर त्यांनी कोरिओग्राफी केली आहे. सरोज खान यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर तीन वेळा त्यांनी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.