घरव्हिडिओप्रमाणपत्र मिळूनही शेतकऱ्याची कर्जमाफी नाही

प्रमाणपत्र मिळूनही शेतकऱ्याची कर्जमाफी नाही

Related Story

- Advertisement -

कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळूनही अशोक मनवर या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही. उलट या प्रश्नावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पोलखोल करताच श्री मनवर यांना अटक झाली. तत्पूर्वी ‘माय महानगर’च्या प्रतिनिधीने त्यांच्याशी केलेली ही बातचित.

- Advertisement -