व्यापाऱ्यांनो शेतकऱ्यांची लूट थांबवा

Mumbai

शेतमालाला भाव मिळत नाही. व्यापारी शेतकऱ्यांना जगू देत नाही. हेच दुख: एका शेतकऱ्याने आपल्या टिकटॉकच्या व्हीडिओतून मांडले आहे. शेतकऱ्याला व्यापारी कसा लुबाडतो याची कहाणी त्याने या व्हीडिओत सांगितली आहे.