घरव्हिडिओआदिवासींचा उलगुलान आझाद मैदानावर

आदिवासींचा उलगुलान आझाद मैदानावर

Related Story

- Advertisement -

आदिवासींसाठी वनहक्क कायद्याची मागणी, स्वामिनाथ आयोगाची शिफारशी, दुष्काळ निवारणासाठी योजना, कर्जमाफी या मागण्यांसाठी शेतकरी-आदिवासींचा भव्य उलगुलान मोर्चा आझाद मैदानावर धडकला आहे.

- Advertisement -