शेतकऱ्यांची आठवणींने भरलेले प्रदर्शन

Mumbai
शेतकऱ्यांच्या व्यथेवर भाष्य करणारे शिल्पाचे प्रदर्शत जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सुरू आहे. शिल्पकार रतन साहा यांनी हे शिल्प साकारले आहे. या शिल्पाविषयी सांगत आहेत शिल्पकार रतन साहा.