घरव्हिडिओलोकशाहीत धमकी नाही तर चर्चा हवी - फादर फ्रान्सिस दिब्रिटो

लोकशाहीत धमकी नाही तर चर्चा हवी – फादर फ्रान्सिस दिब्रिटो

Related Story

- Advertisement -

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक आणि विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. काहींनी साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांना फोन करुन धमकी सुद्धा दिली. यावर फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याशी माय महानगरने बातचीत केली असता त्यांनी आपली भूमिका सविस्तर मांडली.

- Advertisement -

एक प्रतिक्रिया

  1. त्यांना जरा ख्रिस्ती मिशिनऱ्यांनी भारतात जो हिंदू, आदिवासी, दलित लोकांना ख्रिश्चन बनवण्याचा धडाका लावलाय त्यावर पण बोलायला सांगा. आजच ‘त्यांची धर्मांतरबंदी कायद्याची मागणी म्हणजे विवेकावर हल्ला’ लोकसत्ता मध्ये छापून आलेय

टिप्पण्या बंद आहेत.