घरव्हिडिओफिफा फिव्हर २०१८ : Match Preview भाग ५

फिफा फिव्हर २०१८ : Match Preview भाग ५

Related Story

- Advertisement -

फिफाच्या फुटबॉल विश्वचषक २०१८ मध्ये आजही एकाच वेळी दोन मॅचस खेळल्या जाणार आहेत. आज आधी सी आणि नंतर डी गटातील चारही संघाचे दोन सामने एकाचवेळी वेगवेगळ्या मैदानावर होणार आहेत. तर आजच्या या सर्व मॅचसचा एक इंन्ट्रेस्टींग प्रिव्हयू पहा या व्हिडिओतून आजचे सामने : – ऑस्ट्रेलिया विरूद्ध पेरू – फ्रान्स विरूद्ध डेन्मार्क – अर्जेंटीना विरूद्ध नायजेरिया – आइसलँड विरूद्ध क्रोएशिया

- Advertisement -