- Advertisement -
फिफा विश्वचषकातील गटनिहाय सामने संपून आता बाद फेरीतील सामने सुरू झाले आहेत. सर्वच बाद फेरीचे सामने जबरदस्त सुरू आहेत. रोनाल्डो आणि मेस्सी दोघांचे संघ स्पर्धेबाहेर गेले असले तरी अजून बऱ्याच भन्नाट मॅचेस सुरू आहेत चलातर पाहू आजच्या मॅचेसचा एक झटपट प्रिव्हयू
आजचे सामने :
– स्पेन विरूद्ध रशिया (रात्री ७.३०)
– डेन्मार्क विरूद्ध क्रोएशिया (रात्री ११.३०)
- Advertisement -