डिसेंबर अखेर मंत्रिमंडळाचा होणार विस्तार!

Mumbai

सध्याचे खाते वाटप तात्पुरते असून येत्या डिसेंबर अखेरपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. तसेच सध्या शेतकरी कर्जमाफीचा विचार देखील सुरु असल्याचे समोर आले आहे.