मुंबईत अग्नितांडव सुरुच, परळ येथील क्रिस्टल टॉवरला आग

MUMBAI

मुंबईतील परळ भागात असलेल्या क्रिस्टल टॉवरच्या १२ व्या मजल्याला आज सकाळी आग लागली. आग विझवण्यासाठी १० अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. सध्या आग आटोक्यात आली असून इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यात यश आले आहे.