गिरगावच्या कोठारी प्लाझा इमारतीमध्ये आग

MUMBAI

कोठारी प्लाझा इमारतीमध्ये संध्याकाळच्या सुमाराच मोठी आग भडकली. या आगीचं कारण स्पष्ट झालं नसलं, तरी अग्निशमन विभागाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here