Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भंडाऱ्यात नवजात शिशु केअर युनिटच्या आगीत १० बाळांचा मृत्यू

भंडाऱ्यात नवजात शिशु केअर युनिटच्या आगीत १० बाळांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

भंडारा जिल्ह्यातील सरकारी रूग्णालयात आज मध्यरात्री नवजात शिशु केअर युनिटला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. युनिटमधल्या १७ पैकी १० बाळांचा मृत्यू झाला आहे. तर ७ बाळांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यंमंत्र्यांनी दिले आहेत.

- Advertisement -