साधेपणात रमलेला केशवजी नाईक चाळीचा गणपती

Mumbai

लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणपती या आवाहनाची प्रेरणा घेऊन 1893 साली मुंबईत पहिला सर्वजनीक गणपतीची सुरुवात झाली. केशवजी नाईक चाळीत पहिला सार्वजनीक गणपती बसला. गेली 127 वर्ष या चाळीने ही परंपरा जपली आहे.