पहिल्यांदाच ‘बिग बॉस’मध्ये सहा फायनालिस्ट

Mumbai

बिग बॉस सहा भाषांमध्ये शो आहे. मात्र यावेळी मराठी बिग बॉसने सर्वात जास्त चर्चा मिळवली. सहा स्पर्धक फायनलमध्ये आणून या चर्चेला अजून हवा मिळाली आहे.