घरव्हिडिओवादळाचा फटका मासेमारी व्यवसायाला

वादळाचा फटका मासेमारी व्यवसायाला

Related Story

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून समुद्रात घोंघावत असणार्या वादळाचा फटका मासेमारी व्यवसायावर झाला आहे. परिणामी मुंबईकरांच्या ताटातले मासेही महाग झाले आहेत. याविषयी मुंबईकर आणि मासेविक्री करणार्या कोळीणींच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

- Advertisement -