घरव्हिडिओ#fomochallenge चा ट्रेंड होतोय व्हायरल

#fomochallenge चा ट्रेंड होतोय व्हायरल

Related Story

- Advertisement -

कलाकारांनी एकमेकांना दिलेले फोमो चॅलेंज सध्या ट्रेंड होत आहे. फोमो चॅलेंज म्हणजे फीयर ऑफ मीसिंग आऊट. नुकत्याचं प्रदर्शित झालेल्या फोमो या मराठी वेबसीरिजमुळे फोमो चॅलेंजच्या ट्रेंडला सुरुवात झाली आहे.

- Advertisement -