पावसाळ्यात पायांच्या भेगांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका!

MUMBAI

पावसाळ्यात पायांच्या असलेल्या भेगांचा सर्वाधिक त्रास होतोत्यामुळे पावसाळ्यात पायांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. या व्हिडिओत सांगितलेले उपाय नक्की करून बघा.