केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा – फडणवीस

MUMBAI

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २१ दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांसाठी काही दिलासादायक पॅकेजची घोषणा केली. त्याचे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले असून केंद्र सरकारच्या या योजनांमुळे सर्वसामान्य जनतेला लॉकडाऊनच्या काळात मदतीचा हात मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here