माझा मतदारसंघ जैसे थे – प्रिया दत्त

Mumbai

लोकसभा २०१९ मध्ये मुंबई उत्तर मध्य मतदार संघातून पुन्हा एकदा काँग्रेसतर्फे माजी खासदार प्रिया दत्त रिंगणार उतरल्या आहेत. भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या विरोधात त्या निवडणूक लढवत आहेत. निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेल्या प्रिया दत्त का उतरल्या निवडणूक रिंगणात? सांगत आहेत नेमकं कारण…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here