छेडांची घरवापसी

Mumbai

सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये आयआरामांचे प्रमाण वाढले असून, आज काँग्रेसचे पालिकेतील माजी विरोधीपक्ष नेते प्रवीण छेडा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गरवारे क्लब येथे छेडा यांनी आपल्या हातात भाजपाचा झेंडा घेतला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here