घरगणेशोत्सव २०१८देवासाठी फक्त भाव हवा! त्या चौघींनी दाखवून दिलं!

देवासाठी फक्त भाव हवा! त्या चौघींनी दाखवून दिलं!

Subscribe

घरात गणपती बसवायचा म्हटलं की त्याचे सगळे विधी, पूजा, प्रथेप्रमाणे, काटेकोर नियमानुसारच व्हायला हवे, तसे नसेल तर गणपती बसवूच नये असे अनेक संवाद आपण ऐकतो. पण मुंबईतल्या चार मुलींनी फक्त भाव असेल तर तुम्ही गणपती बसवू शकता आणि त्याला त्याच भावपूर्ण पद्धतीने निरोपही देऊ शकता हे दाखवून दिलं आहे. कामानिमित्त मुंबईत राहणाऱ्या या मुलींनी त्यांच्या रूमवर गणेशाची स्थापना केली आहे. तीही इको-फ्रेंडली पद्धतीने!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -