तपासण्यांवर भरमसाठ खर्च होतोय? मग हे पाहा!

MUMBAI
उपचारांसाठी कराव्या लागणाऱ्या अनेक प्रकारच्या तपासण्यांसाठी भरमसाठ खर्च येण्याचा अनुभव आपल्या सगळ्यांनाच आहे. पण एचएलएल राज्यभरात राबवत असलेल्या महालॅब्ज या उपक्रमांतर्गत सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत रक्त, लघवीसारख्या तपासण्या केल्या जाणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here