हप्ता घेण्यावरुन भर रस्त्यात राडा

माहिमच्या कंदील गल्तीत बुधवारी भर रस्त्यात राडा झाल्याची घटना घडली आहे. हप्ता घेण्यावरुन विक्रेत्यांचा वाद झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये हप्ता घेणाऱ्या व्यक्तीवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.