मुंबईतील मानाचे मानले जाणारे अनेक मंडळाच्या गणपतीचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आले आहे. अनेक तास वाजतगाजत मिरवणुक काढल्यानंतर अखेर बाप्पांना भक्तांनी निरोप दिला. याचा आढावा घेतला आहे माय महानगरचे प्रतिनिधी सुशांत सावंत आणि सतीश गरूड यांनी…
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -