शंख, शिंपले आणि मोत्यांनी साकारला बाप्पा

Mumbai

मुंबईतील भायखळा येथील मकबा चाळ गणेशोत्सव मंडळाने दरवर्षीप्रमाणे इको फ्रेंडली मुर्ती बनवली आहे. यावर्षी समुद्रातील वस्तू समुद्रातच जावी, या भावनेतून शंख, शिंपले आणि मोती वापरून मुर्ती साकारण्यात आली आहे.